हिंदी
महाराष्ट्र स्टेट बोर्डएसएससी (मराठी माध्यम) ९ वीं कक्षा

खालीलपैकी कोणत्या मार्गाने जाताना आंतरराष्ट्रीय वाररेषा ओलांडावी लागेल, ते नकाशासंग्रहाचा वापर करून शोधा व पुढील नकाशात दाखवा. मुंबई - लंडन - न्यूयॉर्क - लॉसएजिंलिस - टोकियो.

Advertisements
Advertisements

प्रश्न

खालीलपैकी कोणत्या मार्गाने जाताना आंतरराष्ट्रीय वाररेषा ओलांडावी लागेल, ते नकाशासंग्रहाचा वापर करून शोधा व पुढील नकाशात दाखवा.

मुंबई - लंडन - न्यूयॉर्क - लॉसएजिंलिस - टोकियो.

नक्शा
Advertisements

उत्तर

मुंबई - लंडन - न्यूयॉर्क - लॉसएजिंलिस - टोकियो - आंतरराष्ट्रीय वाररेषा ओलांडावी लागेल.

shaalaa.com
आंतरराष्ट्रीय वाररेषा
  क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
अध्याय 7: आंतरराष्ट्रीय वाररेषा - स्वाध्याय [पृष्ठ ६२]

APPEARS IN

बालभारती Bhugol [Marathi] Standard 9 Maharashtra State Board
अध्याय 7 आंतरराष्ट्रीय वाररेषा
स्वाध्याय | Q 5. (अ) | पृष्ठ ६२

संबंधित प्रश्न

आंतरराष्ट्रीय वाररेषा ओलांडताना एखाद्या व्यक्तीला कोठून कोठे जाताना एक दिवस अधिक धरावा लागेल?


जर १५° पूर्व रेखावृत्तावर बुधवार सकाळचे १० वाजले असतील, तर आंतरराष्ट्रीय वाररेषेवर किती वाजले असतील?


जागतिक संकेतानुसार पृथ्वीवरील तारीख व वारातील बदल कोणत्या रेखावृत्तावर होतो?


पृथ्वीवर दिवस आंतरराष्ट्रीय वाररेषेच्या कोणत्या दिशेला सुरू होतो?


आंतरराष्ट्रीय वाररेषेमुळे जगभरात कशामध्ये सुसूत्रता येते?


भौगोलिक कारणे लिहा.

आंतरराष्ट्रीय वाररेषा आजच्या युगात महत्त्वाची ठरत आहे.


भौगोलिक कारणे लिहा.

पृथ्वीवर दिवस पॅसिफिक महासागरात सुरू होतो.


आंतरराष्ट्रीय वाररेषा आखताना कोणत्या बाबी विचारात घेतल्या आहेत?


आंतरराष्ट्रीय वाररेषा ओलांडताना तुम्ही कोणकोणते बदल कराल?


आंतरराष्ट्रीय वाररेषा पृथ्वीवरील कोणत्याही भूभागावरून का गेली नाही?


आंतरराष्ट्रीय वाररेषा १८०° रेखावृत्ताच्या अनुषंगानेच का विचारात घेतली जाते?


खालीलपैकी कोणत्या मार्गाने जाताना आंतरराष्ट्रीय वाररेषा ओलांडावी लागेल, ते नकाशासंग्रहाचा वापर करून शोधा व पुढील नकाशात दाखवा.

दिल्ली - कोलकाता - सिंगापूर - मेलबर्न.


खालीलपैकी कोणत्या मार्गाने जाताना आंतरराष्ट्रीय वाररेषा ओलांडावी लागेल, ते नकाशासंग्रहाचा वापर करून शोधा व पुढील नकाशात दाखवा.

कोलकाता - हाँगकाँग - टाेकियो - सॅनफ्रॅन्सिस्को.


खालीलपैकी कोणत्या मार्गाने जाताना आंतरराष्ट्रीय वाररेषा ओलांडावी लागेल, ते नकाशासंग्रहाचा वापर करून शोधा व पुढील नकाशात दाखवा.

चेन्नई - सिंगापूर - टोकियो - सिडनी - सांतियागाे.


खालीलपैकी कोणत्या मार्गाने जाताना आंतरराष्ट्रीय वाररेषा ओलांडावी लागेल, ते नकाशासंग्रहाचा वापर करून शोधा व पुढील नकाशात दाखवा.

दिल्ली - लंडन - न्यूयॉर्क.


Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×