Advertisements
Advertisements
प्रश्न
खालीलपैकी गटातील चुकीची जोडी ओळखा व दुरुस्त करून पुन्हा लिहा:
विकल्प
राष्ट्रीय अनुसूचित जातींसाठीचा आयोग - महिलांच्या तक्रारींचे निवारण
माहितीचा अधिकार कायदा - २००५
ग्राहक संरक्षण कायदा - ग्राहकांच्या वादाचे निवारण
MCQ
Advertisements
उत्तर
चुकीची जोडी: राष्ट्रीय अनुसूचित जातींसाठीचा आयोग - महिलांच्या तक्रारींचे निवारण
योग्य जोडी: राष्ट्रीय महिला आयोग - महिलांच्या तक्रारींचे निवारण
shaalaa.com
क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
2025-2026 (March) Board Question Paper
