हिंदी
महाराष्ट्र स्टेट बोर्डSSC (Marathi Medium) ८ वीं कक्षा

खालील विधाने तपासा. अयोग्य विधान दुरुस्त करा. खाणकाम हा भूमी उपयोजनांचा भाग नाही. 1. केंद्रीय व्यवहार विभागात कारखाने असतात. - Geography [भूगोल]

Advertisements
Advertisements

प्रश्न

खालील विधाने तपासा. अयोग्य विधान दुरुस्त करा.

  1. खाणकाम हा भूमी उपयोजनांचा भाग नाही.
  2. केंद्रीय व्यवहार विभागात कारखाने असतात.
  3. नागरी वस्तीत सर्वांत जास्त क्षेत्र निवासी कार्यासाठी वापरले जाते.
  4. ग्रामसेवक सातबाराचा (७/१२) उतारा देतो.
  5.  ग्रामीण प्रदेशात निवासी क्षेत्राला जास्त जमीन असते.
  6. उतारा क्रमांक ७ हे अधिकार पत्रक आहे.
  7. उतारा क्रमांक १२ हे फेरफार पत्रक आहे.
वाक्य को सही करें और फिर से लिखें
Advertisements

उत्तर

  1. अयोग्य
    योग्य विधान: खाणकाम हा भूमी उपयोजनाचा भाग आहे.
  2. अयोग्य
    योग्य विधान: केंद्रीय व्यवहार विभागात दुकाने, बँका, कार्यालये असतात.
  3. योग्य
  4. अयोग्य
    योग्य विधान: तलाठी सातबाराचा (७/१२) उतारा देतो.
  5. अयोग्य
    योग्य विधान: ग्रामीण प्रदेशात निवासी क्षेत्रात मर्यादित जमीन असते.
  6. योग्य 
  7. अयोग्य
    योग्य विधान: उतारा क्रमांक १२ हे पीकपाहणी पत्रक आहे.
shaalaa.com
  क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
अध्याय 6: भूमी उपयोगजन - स्वाध्याय [पृष्ठ १३६]

APPEARS IN

बालभारती Bhugol Ekatmik [Marathi] Standard 8 Maharashtra State Board
अध्याय 6 भूमी उपयोगजन
स्वाध्याय | Q १. | पृष्ठ १३६
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×