Advertisements
Advertisements
प्रश्न
खालील विधानाशी आपण सहमत आहात किंवा नाहीत ते सकारण स्पष्ट करा.
सूक्ष्म अर्थशास्त्राच्या व्याप्तीमध्ये फक्त वस्तूच्या किंमत निश्चितीच्या सिद्धांताचा समावेश केला जातो.
सत्य या असत्य
Advertisements
उत्तर
मी या विधानाशी असहमत आहे.
कारण:
सूक्ष्म अर्थशास्त्राची व्याप्ती केवळ वस्तूंच्या किंमत निश्चितीपुरती मर्यादित नाही. यामध्ये उपभोक्त्याचे वर्तन, उत्पादन, खर्च, घटक किंमत (वेतन, भाडे, व्याज, नफा) आणि वस्तूंच्या किमती या सिद्धांतांचा समावेश होतो. म्हणून, सूक्ष्म अर्थशास्त्र केवळ वस्तूंच्या किमती नव्हे, तर अर्थव्यवस्थेतील वैयक्तिक घटकांच्या वर्तनाचा अभ्यास करते.
shaalaa.com
क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
2025-2026 (March) Board Question Paper
