हिंदी

खालील विधान सकारण स्पष्ट करा. बंधपत्रधारक कंपनीचा धनको असतो.

Advertisements
Advertisements

प्रश्न

खालील विधान सकारण स्पष्ट करा.

बंधपत्रधारक कंपनीचा धनको असतो.

संक्षेप में उत्तर
Advertisements

उत्तर

  1. बंधपत्र म्हणजे व्याजधारक कर्जाचे असे प्रमाणपत्र आहे ज्यादवारे बंधपत्र देणारा, विशिष्ट मुदतीनंतर ठरावीक रक्‍कम देण्याचे वचन देतो.
  2. दुसऱ्या शब्दांत, बंधपत्र ही एक कर्जाऊ प्रतिभूती किंवा कर्जाची रक्‍कम व्याजासह परतफेड करण्याचा हा औपचारिक करार आहे.
  3. अशाप्रकारे कंपनी कर्ज घेते आणि कर्जाचा पुरावा म्हणून बंधपत्रे जारी करते. 
  4. व्याजाची रक्‍कम एका निश्‍चित अंतराच्या (interval) कालावधीत किंवा मुदत संपल्यानंतर दिली जाते. म्हणून, बंधपत्रधारक कंपनीचा धनको असतो.
shaalaa.com
कर्जाऊ भांडवलाचे स्रोत - बंधपत्रे
  क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
2023-2024 (March) Official
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×