हिंदी
महाराष्ट्र स्टेट बोर्डएसएससी (मराठी माध्यम) १० वीं कक्षा

खालील विधान चूक की बरोबर ते सांगा. चुकीच विधान दुरुस्त करा. भारताच्या वायव्य भागात दाट लोकवस्ती आहे. - Geography [भूगोल]

Advertisements
Advertisements

प्रश्न

खालील विधान चूक की बरोबर ते सांगा. चुकीच विधान दुरुस्त करा.

भारताच्या वायव्य भागात दाट लोकवस्ती आहे.

विकल्प

  • चूक

  • बरोबर

MCQ
सत्य या असत्य
Advertisements

उत्तर

भारताच्या वायव्य भागात दाट लोकवस्ती आहे- चूक

दुरुस्त विधान: भारताच्या वायव्य भागात विरळ लोकवस्ती आहे.

shaalaa.com
भारताची लोकसंख्या
  क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
अध्याय 6: लोकसंख्या - स्वाध्याय [पृष्ठ ४५]

APPEARS IN

बालभारती Bhugol [Marathi] Standard 10 Maharashtra State Board
अध्याय 6 लोकसंख्या
स्वाध्याय | Q १. (ई) | पृष्ठ ४५
एससीईआरटी महाराष्ट्र Geography [Marathi] 10 Standard SSC
अध्याय 6 लोकसंख्या
खालील विधाने चूक की बरोबर ते लिहा. | Q 5

संबंधित प्रश्न

भारतातील खालील राज्यांची नावे लोकसंख्येच्या वितरणानुसार उतरत्या क्रमाने लिहा.

हिमाचल प्रदेश, उत्तर प्रदेश, अरुणाचल प्रदेश, मध्य प्रदेश, आंध्र प्रदेश.


भौगोलिक कारणे लिहा. 

भारताच्या लोकसंख्येची सरासरी घनता जास्त आहे.


भौगोलिक कारणे लिहा.

गंगेच्या खोऱ्यात लोकसंख्येचे वितरण दाट आहे.


लोकसंख्येच्या बाबतीत भारत हा जगातील ______ क्रमांकाचा देश आहे.


लोकसंख्येच्या बाबतीत भारत हा जगातील ______ क्रमांकाचा देश आहे.


खालील विधाने चूक की बरोबर ते लिहा.

गंगा नदीच्या खोऱ्यात लोकसंख्या विरळ आहे.


भारतात कोणत्या नदीच्या खोऱ्यात लोकसंख्या वितरण जास्त आहे?


भारतात किती वर्षांनी जनगणना होते?


केरळ राज्याची लोकसंख्येची घनता किती आहे?


लोकसंख्येच्या वितरणावर ______ हा घटक परिणाम करतो.


भारतातील लोकसंख्या वितरणावर परिणाम करणारे घटक स्पष्ट करा. 


Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×