हिंदी
महाराष्ट्र स्टेट बोर्डएसएससी (मराठी माध्यम) ९ वीं कक्षा

खालील विधान जर-तर रूपात लिहा. समांतरभुज चौकोनाचे संमुख कोन एकरूप असतात.

Advertisements
Advertisements

प्रश्न

खालील विधान जर-तर रूपात लिहा.

समांतरभुज चौकोनाचे संमुख कोन एकरूप असतात.

एक पंक्ति में उत्तर
Advertisements

उत्तर

जर एखादा चौकोन समांतरभुज असेल, तर त्या चौकोनाचे संमुख कोन एकरूप असतात.

shaalaa.com
सशर्त विधाने आणि व्यत्यास
  क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
अध्याय 1: भूमितीतील मूलभूत संबोध - सरावसंच 1.3 [पृष्ठ ११]

APPEARS IN

बालभारती Ganit 2 [Marathi] Standard 9 Maharashtra State Board
अध्याय 1 भूमितीतील मूलभूत संबोध
सरावसंच 1.3 | Q 1. (i) | पृष्ठ ११

संबंधित प्रश्न

खालील विधान जर-तर रूपात लिहा.

आयताचे कर्ण एकरूप असतात.


खालील विधान जर-तर रूपात लिहा.

समद्विभुज त्रिकोणात शिरोबिंदू व पायाचा मध्यबिंदू यांना जोडणारा रेषाखंड पायाला लंब असतो.


पुढील विधानाचे व्यत्यास लिहा.

दोन रेषांना एका छेदिकेने छेदल्यावर होणाऱ्या आंतरकोनांची एक जोडी पूरक असेल तर त्या रेषा समांतर असतात.


पुढील विधानाचे व्यत्यास लिहा.

आयताचे कर्ण एकरूप असतात.


पुढील विधान सशर्त रूपात लिहा.

रेषीय जोडीतल कोन परस्परांचे पूरक असतात.


पुढील विधान सशर्त रूपात लिहा.

त्रिकोण ही तीन रेषाखंडांनी तयार झालेली आकृती असते.


पुढील विधान सशर्त रूपात लिहा.

केवळ दोनच विभाजक असलेल्या संख्येला मूळ संख्या म्हणतात.


पुढील विधानाचे व्यत्यास लिहा.

जर एखाद्या बहुभुजाकृतीच्या कोनांच्या मापांची बेरीज 180° असेल तर ती आकृती त्रिकोण असते.


पुढील विधानाचे व्यत्यास लिहा.

दोन समांतर रेषांना छेदिकेने छेदले असता होणारे संगत कोन एकरूप असतात.


पुढील विधानाचे व्यत्यास लिहा.

संख्येतील अंकांच्या बेरजेला 3 ने भाग जात असेल तर त्या संख्येला 3 ने भाग जातो.


Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×