हिंदी

खालील उदाहरणावर आधारित प्रश्‍नाचे केवळ शब्दात उत्तर लिहा. सीमाला वारंवार ऑनलाईन वस्तू विकत घेण्याची सवय लागली. खूप प्रयत्नं करूनही सीमा ऑनलाईन वस्तू विकत घेण्यापासून - Psychology [मानसशास्त्र]

Advertisements
Advertisements

प्रश्न

खालील उदाहरणावर आधारित प्रश्‍नाचे केवळ शब्दात उत्तर लिहा.

सीमाला वारंवार ऑनलाईन वस्तू विकत घेण्याची सवय लागली. खूप प्रयत्नं करूनही सीमा ऑनलाईन वस्तू विकत घेण्यापासून स्वत:ला रोखू शकत नाही. सीमाला लागलेले हे व्यसन कोणत्या प्रकारात मोडते?

एक शब्द/वाक्यांश उत्तर
Advertisements

उत्तर

ऑनलाइन शॉपिंगचे व्यसन

shaalaa.com
  क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
2024-2025 (July) Official Board Paper
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×