हिंदी

खालील उदाहरणावर आधारित प्रश्‍नाचे केवळ शब्दात उत्तर लिहा. गरजू व्यक्‍तींना मदत केल्यास आई-वडील कौतुक करतात हे निकिताच्या लक्षात आल्यामुळे निकिता गरजू व्यक्तींना - Psychology [मानसशास्त्र]

Advertisements
Advertisements

प्रश्न

खालील उदाहरणावर आधारित प्रश्‍नाचे केवळ शब्दात उत्तर लिहा.

गरजू व्यक्‍तींना मदत केल्यास आई-वडील कौतुक करतात हे निकिताच्या लक्षात आल्यामुळे निकिता गरजू व्यक्तींना शक्‍य तेवढी मदत करण्यास शिकली. अध्ययनाचा हा प्रकार कोणता?

एक शब्द/वाक्यांश उत्तर
Advertisements

उत्तर

साधक अभिसंधान

shaalaa.com
  क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
2024-2025 (July) Official Board Paper
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×