Advertisements
Advertisements
प्रश्न
खालील संज्ञा उदाहरणांसहित स्पष्ट करा.
ऊष्माग्राही अभिक्रिया
Advertisements
उत्तर
उष्माग्राही अभिक्रिया : ज्या अभिक्रियेमध्ये उष्णता शोषली जाते, त्या अभिक्रियेला उष्माग्राही अभिक्रिया म्हणतात. KNO3(s) पाण्यात विरघळवले असता, रासायनिक अभिक्रिया घडून येताना उष्णता शोषली जाते. त्यामुळे द्रावणाचे तापमान घटते.
\[\ce{KNO3_{(s)} + H2O_{(l)} + उष्णता -> KNO3_{(aq)}}\]
APPEARS IN
संबंधित प्रश्न
खालील रासायनिक अभिक्रिया ऊष्माग्राही आहे की ऊष्मादायी आहे ते ओळखा.
HCl + NaOH → NaCl + H2O + उष्णता
खालील रासायनिक अभिक्रिया ऊष्माग्राही आहे की ऊष्मादायी आहे ते ओळखा.
\[\ce{2KClO3_{(s)} ->[\Delta] 2KCl_{(s)} + 3O2 \uparrow}\]
खालील रासायनिक अभिक्रिया ऊष्माग्राही आहे की ऊष्मादायी आहे ते ओळखा.
CaO + H2O → Ca(OH)2 + उष्णता
खालील रासायनिक अभिक्रिया ऊष्माग्राही आहे की ऊष्मादायी आहे ते ओळखा.
\[\ce{CaCO3(s) ->[\Delta] CaO(s) + CO2↑}\]