हिंदी

खालील संज्ञा/संकल्पना स्पष्ट करा. ठेवीची नोंदवही - Secretarial Practice [चिटणिसाची कार्यपद्धती]

Advertisements
Advertisements

प्रश्न

खालील संज्ञा/संकल्पना स्पष्ट करा.

ठेवीची नोंदवही

स्पष्ट कीजिए
Advertisements

उत्तर

कंपनीने स्वीकारलेल्या ठेवीसाठी किंवा नूतनीकरण करण्यात आलेल्या ठेवीसाठी स्वतंत्र ठेव नोंदवही नोंदणीकृत कार्यालयामध्ये ठेवणे बंधनकारक आहे. या नोंद वहीत ठेव पावती दिल्यापासून सात दिवसांच्या आत ठेवीदाराच्या नोंदी केल्या पाहिजेत.

shaalaa.com
  क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
2025-2026 (March) Board Question Paper
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×