हिंदी

खालील शब्दसमूहाचा तुम्हांला समजलेला अर्थ लिहा. तापलेले ऊन

Advertisements
Advertisements

प्रश्न

खालील शब्दसमूहाचा तुम्हांला समजलेला अर्थ लिहा.

तापलेले ऊन

एक पंक्ति में उत्तर
Advertisements

उत्तर

तापलेले ऊन - भविष्यातील धगधगते वास्तव होय.

shaalaa.com
शब्दसंपत्ती - शब्दार्थ
  क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
अध्याय 9: आश्वासक चित्र - कृती [पृष्ठ ३२]

APPEARS IN

बालभारती Marathi Kumarbharati Standard 10 Maharashtra State Board
अध्याय 9 आश्वासक चित्र
कृती | Q (२) (१) | पृष्ठ ३२

संबंधित प्रश्न

खालील शब्दसमूहांचा तुम्हांला समजलेला अर्थ लिहा.

दान्याचा पूर

खालील शब्दांचे अर्थलिहा.

लळा-

खालील शब्दांचे अर्थलिहा.

सोहळा-

खालील शब्दांचे अर्थ लिहा.

वृश्चिक ______

खालील शब्दाचे अर्थ लिहा.

दाह - ______

खालील शब्दांचे अर्थ लिहा.

क्रोध ______

खालील शब्दांचे अर्थ लिहा.

दारुण ______

खालील शब्दसमूहांचा अर्थ स्पष्ट करा.

उंचच उंच पण अरुंद बालपण-

खालील शब्दसमूहांचा तुम्हांला कळलेला अर्थलिहा.

फाटलेले हृदय- ______

खालील शब्दांना ‘पर’ हा एकच शब्द जोडून नवीन अर्थपूर्ण शब्द तयार होतात. ते बनवा. मराठी भाषेतील अशा विपुल शब्दसंपत्तीचा अभ्यास करा. त्याप्रमाणे वेगवेगळे शब्द तयार करा.

खालील शब्दसमूहाचा तुम्हांला समजलेला अर्थ लिहा.

आश्वासक चित्र

यात डावीकडील चौकटीत शब्द दिलेला आहे. त्याच अर्थाचे दोन अक्षरी जोडाक्षर असलेले शब्द तुम्हांला ओळखायचे आहेत. त्या शब्दातील जोडाक्षरे वेगळी काढल्यावर त्यातून दोन अर्थपूर्ण शब्द तयार होतात. ते लिहिण्यासाठी तुम्हांला दोन चौकटी दिलेल्या आहेत. शब्द ओळखण्यासाठी त्यांचे सूचक अर्थ उजवीकडील दोन चौकटीत दिले आहेत.

खरे ______ ______ ढीग
______ रजनी

यात डावीकडील चौकटीत शब्द दिलेला आहे. त्याच अर्थाचे दोन अक्षरी जोडाक्षर असलेले शब्द तुम्हांला ओळखायचे आहेत. त्या शब्दातील जोडाक्षरे वेगळी काढल्यावर त्यातून दोन अर्थपूर्ण शब्द तयार होतात. ते लिहिण्यासाठी तुम्हांला दोन चौकटी दिलेल्या आहेत. शब्द ओळखण्यासाठी त्यांचे सूचक अर्थ उजवीकडील दोन चौकटीत दिले आहेत.

पसंत ______ ______ गळा, आदर
______ आई

खालील शब्दातील अक्षरापासून अर्थपूर्ण शब्द तयार करा.

विनायक

खालील शब्दातील अक्षरांपासून दोन अर्थपूर्ण शब्द तयार करा.

राखणदार (राखण व दार हे शब्द वगळून)

Share
Notifications

Englishहिंदीमराठी

      Forgot password?
Use app×