हिंदी
महाराष्ट्र स्टेट बोर्डएसएससी (मराठी माध्यम) ९ वीं कक्षा

खालील पर्यायातून एक वा अनेक अचूक पर्याय निवडा. एखादी जड वस्तू क्षितिजसमांतर दिशेने गुळगुळीत पृष्ठभागावरून ओढत असताना ______ बलाची परिमाणे सारखी असतात?

Advertisements
Advertisements

प्रश्न

खालील पर्यायातून एक वा अनेक अचूक पर्याय निवडा.

एखादी जड वस्तू क्षितिजसमांतर दिशेने गुळगुळीत पृष्ठभागावरून ओढत असताना ______ बलाची परिमाणे सारखी असतात?

  1. क्षितिज समांतर दिशेने प्रयुक्त केलेले बल
  2. गुरुत्वीय बल
  3. उर्ध्वगामी दिशेने असलेले प्रतिक्रिया बल
  4. घर्षण बल
रिक्त स्थान भरें
Advertisements

उत्तर

एखादी जड वस्तू क्षितिजसमांतर दिशेने गुळगुळीत पृष्ठभागावरून ओढत असताना गुरुत्वीय बल, उर्ध्वगामी दिशेने असलेले प्रतिक्रिया बलाची परिमाणे सारखी असतात.

shaalaa.com
मुक्त पतन
  क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
अध्याय 2: कार्य आणि ऊर्जा - स्वाध्याय [पृष्ठ २८]

APPEARS IN

बालभारती Vigyan and Tantragyan [Marathi] Standard 9 Maharashtra State Board
अध्याय 2 कार्य आणि ऊर्जा
स्वाध्याय | Q 2. इ. | पृष्ठ २८
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×