हिंदी
महाराष्ट्र स्टेट बोर्डएसएससी (मराठी माध्यम) १० वीं कक्षा

खालील प्रश्नात दिलेल्या उत्तरांपैकी बरोबर उत्तर कोणते हे लिहा. ताऱ्यांच्या लुकलुकण्याचे कारण काय?

Advertisements
Advertisements

प्रश्न

खालील प्रश्नात दिलेल्या उत्तरांपैकी बरोबर उत्तर कोणते हे लिहा.

ताऱ्यांच्या लुकलुकण्याचे कारण काय?

विकल्प

  • ताऱ्यांमध्ये वेळोवेळी होणारे विस्फोट

  • ताऱ्यांच्या प्रकाशाचे वायुमंडलातील अवशोषण

  • ताऱ्यांची गती

  • वायुमंडळातील वायूचा बदलता अपवर्तनांक

MCQ
सत्य या असत्य
Advertisements

उत्तर

ताऱ्यांच्या लुकलुकण्याचे कारण - वायुमंडळातील वायूचा बदलता अपवर्तनांक.

shaalaa.com
ताऱ्यांचे लुकलुकणे (Twinkling of stars)
  क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
अध्याय 6: प्रकाशाचे अपवर्तन - स्वाध्याय [पृष्ठ ७९]

APPEARS IN

बालभारती Vigyan aur Tantragyan 1 [Marathi] Standard 10 Maharashtra State Board
अध्याय 6 प्रकाशाचे अपवर्तन
स्वाध्याय | Q ३. अ. | पृष्ठ ७९
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×