हिंदी
महाराष्ट्र स्टेट बोर्डएसएससी (मराठी माध्यम) ९ वीं कक्षा

खालील प्रश्नाचे उत्तर तुमच्या शब्दात लिहा. विजयपूरच्या गोलघुमटाची रचना अभ्यासा व तेथे अनेक प्रतिध्वनी ऐकू येण्याची कारणमीमांसा करा.

Advertisements
Advertisements

प्रश्न

खालील प्रश्नाचे उत्तर तुमच्या शब्दात लिहा.

विजयपूरच्या गोलघुमटाची रचना अभ्यासा व तेथे अनेक प्रतिध्वनी ऐकू येण्याची कारणमीमांसा करा.

टिप्पणी लिखिए
Advertisements

उत्तर

कर्नाटकातील विजयपूर येथील गोलघुमट ही एक ऐतिहासिक वास्तू आहे. त्याच्या मोठया परिधाचा आतील पृष्ठभाग वर्तुळाकार आणि गुळगुळीत असून त्यावर घुमट आहे. वर्तुळाकार रचना असल्यामुळे एका बिंदूवर निर्माण झालेले ध्वनितरंग त्याच बिंदूवर परत येण्याआधी अनेक वेळा परावर्तित होतात व त्यामुळे तेथे अनेकवेळा प्रतिध्वनी ऐकू येतात.

shaalaa.com
प्रतिध्वनी
  क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
अध्याय 12: ध्वनीचा अभ्यास - स्वाध्याय [पृष्ठ १३७]

APPEARS IN

बालभारती Vigyan and Tantragyan [Marathi] Standard 9 Maharashtra State Board
अध्याय 12 ध्वनीचा अभ्यास
स्वाध्याय | Q 3. आ. | पृष्ठ १३७
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×