हिंदी
महाराष्ट्र स्टेट बोर्डSSC (Marathi Medium) ७ वीं कक्षा

खालील प्रश्नाचे उत्तर तुमच्या शब्दात लिहा. दैनंदिन जीवनामध्ये अचूक मापनासंदर्भात तुम्ही कोणती काळजी घ्याल?

Advertisements
Advertisements

प्रश्न

खालील प्रश्नाचे उत्तर तुमच्या शब्दात लिहा.

दैनंदिन जीवनामध्ये अचूक मापनासंदर्भात तुम्ही कोणती काळजी घ्याल?

लघु उत्तरीय
Advertisements

उत्तर

  1. मोजमापासाठी वापरलेले उपकरण योग्य आणि सुस्थितीत असावे.
  2. उपकरणाचा वापर योग्य पद्धतीने करावा.
  3. वापरत असलेले उपकरण भार व मापे विभागाकडून प्रमाणित (स्टँप) केलेले आहे का, हे तपासावे.
  4. अचूकता मिळवण्यासाठी ३-४ वेळा मोजमाप घ्यावे.
shaalaa.com
  क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
अध्याय 6: भौतिक राशीचे मापन - स्वाध्याय [पृष्ठ ९७]

APPEARS IN

बालभारती Samanya Vidnyan Ekatmik [Marathi] Standard 7 Maharashtra State Board
अध्याय 6 भौतिक राशीचे मापन
स्वाध्याय | Q 1. आ. | पृष्ठ ९७
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×