हिंदी

खालील प्रश्नाचे उत्तर सुमारे ३०/४० शब्दात लिहा. पाखरे आणि पहाट यांचं नातं लेखकाने कसे सांगितले आहे? - Marathi

Advertisements
Advertisements

प्रश्न

खालील प्रश्नाचे उत्तर सुमारे ३०/४० शब्दात लिहा.

पाखरे आणि पहाट यांचं नातं लेखकाने कसे सांगितले आहे?

लघु उत्तरीय
Advertisements

उत्तर

लेखक यू. म. पठाण यांच्या ‘रेशीमबंध’ या ललित लेखात पाखरे आणि पहाट यांच्यातील जवळच्या नात्याचे अत्यंत सुंदर वर्णन केले आहे. पहाटे सर्वात आधी जाग येते ती पाखरांना. पाखरे किलकिल्या डोळ्यांनी जगाकडे पाहतात आणि हळूच एकमेकांशी कुजबुजतात. ती पहाटेच्या किरणांना खुणावतात, जणू पहाट येण्यासाठी त्यांची परवानगीच मागते. पाखरे पंख फडफडवल्याशिवाय पहाट येतच नाही, असे निसर्गाशी जिव्हाळ्याचे नाते लेखकाने रेखाटले आहे.

shaalaa.com
  क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
2024-2025 (March) Board Sample Paper
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×