Advertisements
Advertisements
प्रश्न
खालील परिमेय संख्याचे दशांश रूप खंडित असेल की अखंड आवर्ती असेल ते लिहा.
`29/16`
योग
Advertisements
उत्तर
भाजक = 16 = 2 × 2 × 2 × 2
कारण, भाजकात 2 हा एकमेव अविभाज्य घटक आहे.
∴ `29/16` या परिमेय संख्येचे दशांश रूप खंडित आहे.
shaalaa.com
परिमेय संख्यांचे दशांश रूप
क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
अध्याय 2: वास्तव संख्या - सरावसंच 2.1 [पृष्ठ २१]
APPEARS IN
संबंधित प्रश्न
खालील परिमेय संख्याचे दशांश रूप खंडित असेल की अखंड आवर्ती असेल ते लिहा.
`13/5`
खालील परिमेय संख्या दशांश रूपात लिहा.
`127/200`
खालील परिमेय संख्या दशांश रूपात लिहा.
`25/99`
खालील परिमेय संख्या दशांश रूपात लिहा.
`17/8`
\[\ce{0.\overset{\bullet}{4}}\] या संख्येचे परिमेय रुप कोणते?
खालील संख्या `p/q` रूपात लिहा.
`29.overline568`
खालील संख्या `p/q` रूपात लिहा.
357.417417.....
खालील संख्या `p/q` रूपात लिहा.
`30.overline219`
खालील संख्या दशांश रूपात लिहा.
`(- 5)/7`
खालील संख्या दशांश रूपात लिहा.
`sqrt5`
