हिंदी
महाराष्ट्र स्टेट बोर्डSSC (Marathi Medium) ७ वीं कक्षा

खालील पानाचे गुणधर्म दिले आहे. गुणधर्मासाठी एक पान शोधून वनस्पतीचे वर्णन लिहा. खडबडीत पृष्ठभाग - General Science [सामान्य विज्ञान]

Advertisements
Advertisements

प्रश्न

खालील पानाचे गुणधर्म दिले आहे. गुणधर्मासाठी एक पान शोधून वनस्पतीचे वर्णन लिहा.

खडबडीत पृष्ठभाग

लघु उत्तरीय
Advertisements

उत्तर

पारिजातकाचे पान खडबडीत असते. पारिजातक हे छोटे झुडूप आहे. १० मीटरपर्यंत वाढणाऱ्या या झाडाला लालचुटुक देठाची पांढरी शुभ्र फुले येतात. सकाळी पारिजातकाच्या झाडाखाली अशा फुलांचा सडा पडलेला दिसतो. याची पाने खडबडीत व खरखरीत दिसतात, परंतु यांत खूप औषधी गुणधर्म आहेत. आयुर्वेदिक आणि होमिओपॅथिक औषधांत प्राजक्ताच्या पानांचा वापर केला जातो. प्राजक्ताची फुले दिसायला सुंदर असतात, परंतु सूर्य उगवल्यावर ती लवकरच सुकून जातात.

shaalaa.com
  क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
अध्याय 2: वनस्पती : रचना व कार्ये - स्वाध्याय [पृष्ठ १२८]

APPEARS IN

बालभारती Samanya Vidnyan Ekatmik [Marathi] Standard 7 Maharashtra State Board
अध्याय 2 वनस्पती : रचना व कार्ये
स्वाध्याय | Q 6. (ii) | पृष्ठ १२८
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×