हिंदी
महाराष्ट्र स्टेट बोर्डSSC (Marathi Medium) ७ वीं कक्षा

खालील ओळींचा तुम्हांला समजलेला अर्थ लिहा. मुखी घास घेता करावा विचार। कशासाठी हे अन्न मी सेविणार।। - Marathi [मराठी]

Advertisements
Advertisements

प्रश्न

खालील ओळींचा तुम्हांला समजलेला अर्थ लिहा.

मुखी घास घेता करावा विचार।

कशासाठी हे अन्न मी सेविणार।।

एक पंक्ति में उत्तर
Advertisements

उत्तर

जेवताना, तोंडात घास घेताना नेहमी असा विचार करा की, पुढ्यातले (समोर ठेवलेले) अन्न मी कशासाठी खाणार आहे.

shaalaa.com
  क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
अध्याय 18: वदनी कवळ घेता... - स्वाध्याय [पृष्ठ १५]

APPEARS IN

बालभारती Marathi Ekatmik [Marathi] Standard 7 Maharashtra State Board
अध्याय 18 वदनी कवळ घेता...
स्वाध्याय | Q ४. | पृष्ठ १५
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×