हिंदी
महाराष्ट्र स्टेट बोर्डSSC (Marathi Medium) ७ वीं कक्षा

खालील ओळीचा तुम्हांला समजलेला अर्थ लिहा. त्या भाटांची उणीव मी माझ्या गाण्याने भरून काढत होतो. - Marathi [मराठी]

Advertisements
Advertisements

प्रश्न

खालील ओळीचा तुम्हांला समजलेला अर्थ लिहा.

त्या भाटांची उणीव मी माझ्या गाण्याने भरून काढत होतो.

लघु उत्तरीय
Advertisements

उत्तर

पूर्वी राजदरबारी गायक असत. ते गाऊन राजाचे मनोरंजन करीत. या गायकांना 'भाट' म्हटले जाई. पक्षी म्हणजे सृष्टीचे भाट होत. निसर्ग सौंदर्याने परिपूर्ण अशा बाली बेटावर पक्षांची कमतरता लेखकाला प्रकर्षाने जाणवली. पहाटे पक्ष्यांची किलबिल लेखकांना ऐकू आली नाही, म्हणून तेच गाऊ लागले. पक्षीरुपी भाटांची कमतरता लेखकांनी स्वतःच्या गाण्याने भरून काढली. 

shaalaa.com
  क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
अध्याय 11: बाली बेट - स्वाध्याय [पृष्ठ ३]

APPEARS IN

बालभारती Marathi Ekatmik [Marathi] Standard 7 Maharashtra State Board
अध्याय 11 बाली बेट
स्वाध्याय | Q ४. (ई) | पृष्ठ ३
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×