हिंदी
महाराष्ट्र स्टेट बोर्डSSC (Marathi Medium) ७ वीं कक्षा

खालील ओळीचा तुम्हांला समजलेला अर्थ लिहा. पाच मिनिटांतच बाली बेटाने माझे घोरणे ऐकायला सुरुवात केली. - Marathi [मराठी]

Advertisements
Advertisements

प्रश्न

खालील ओळीचा तुम्हांला समजलेला अर्थ लिहा.

पाच मिनिटांतच बाली बेटाने माझे घोरणे ऐकायला सुरुवात केली.

दीर्घउत्तर
Advertisements

उत्तर

हॉटेलचा स्वागतकक्ष अतिशय तत्पर व उत्साही होता. रात्री-अपरात्री लेखक हॉटेलमध्ये आले तरी त्यांचे स्वागत करताना त्या तरुणांच्या चेहऱ्यावर जागरणाचा जरासुद्धा ताण नव्हता. त्यांनी पटापट प्रवाशांच्या नेमलेल्या खोल्या दाखवल्या. लेखकांनी त्या खोलीत प्रवेश करताच ते इतके गाढ झोपी गेले की ते शांतपणे घोरु लागले. आपल्या घोरण्याच्या सवयीचे मुश्किल पणे वर्णन करताना वरील वाक्य लेखकाने वापरले आहे. 

shaalaa.com
  क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
अध्याय 11: बाली बेट - स्वाध्याय [पृष्ठ ३]

APPEARS IN

बालभारती Marathi Ekatmik [Marathi] Standard 7 Maharashtra State Board
अध्याय 11 बाली बेट
स्वाध्याय | Q ४. (आ) | पृष्ठ ३
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×