हिंदी
महाराष्ट्र स्टेट बोर्डएसएससी (मराठी माध्यम) ९ वीं कक्षा

खालील नमूद ग्रंथीची संप्रेरके व कार्ये स्पष्ट करा. वृषणग्रंथी - Science and Technology [विज्ञान आणि तंत्रज्ञान]

Advertisements
Advertisements

प्रश्न

खालील नमूद ग्रंथीची संप्रेरके व कार्ये स्पष्ट करा.

वृषणग्रंथी

टिप्पणी लिखिए
Advertisements

उत्तर

वृषणग्रंथी या पुरुषांच्या जननग्रंथी, टेस्टेस्टेरॉन हे संप्रेरक तयार करतात. या संगप्रेरकामुळे बालकाचे पुरुषात रूपांतर होते. पौगंडावस्थेतील झाल्यावर येणारी दुय्यम लक्षणे जसे दाढी, मिश्या येणे, आवाजात घोगरेपणा येणे इत्यादी बदल या संप्रेरकामळे होतात. 

shaalaa.com
रासायनिक नियंत्रण
  क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
अध्याय 15: सजीवांमधील जीवनप्रक्रिया - स्वाध्याय [पृष्ठ १७८]

APPEARS IN

बालभारती Science and Technology [Marathi] 9 Standard Maharashtra State Board
अध्याय 15 सजीवांमधील जीवनप्रक्रिया
स्वाध्याय | Q 4.5 | पृष्ठ १७८
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×