हिंदी

खालील मुद्द्यांच्या आधारे तुमची शाळा व बिनभिंतीची शाळा यांमधील तुलना करा. मुद्दे तुमची शाळा बिनभिंतीची शाळा (1) इमारत ______ ______ (2) शिक्षक ______ ______ (3) विद्यार्थी - Marathi - Composite [[मराठी - संयुक्त (द्वितीय भाषा)]

Advertisements
Advertisements

प्रश्न

खालील मुद्द्यांच्या आधारे तुमची शाळा व बिनभिंतीची शाळा यांमधील तुलना करा.

  मुद्दे तुमची शाळा बिनभिंतीची शाळा
(1) इमारत ______ ______
(2) शिक्षक ______ ______
(3) विद्यार्थी ______ ______
सारिणी
Advertisements

उत्तर

  मुद्दे तुमची शाळा बिनभिंतीची शाळा
(1) इमारत दगडी उघडी
(2) शिक्षक माणसे निसर्गातील वस्तू
(3) विद्यार्थी मुले-मुली सर्वजण
shaalaa.com
बिनभिंतीची शाळा
  क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
अध्याय 6: बिनभिंतीची शाळा - स्वाध्याय [पृष्ठ १९]

APPEARS IN

बालभारती Marathi (Composite) Antarbharati [English] Standard 9 Maharashtra State Board
अध्याय 6 बिनभिंतीची शाळा
स्वाध्याय | Q २. (आ) | पृष्ठ १९

संबंधित प्रश्न

आकृती पूर्ण करा.


तक्ता पूर्ण करा.

  निसर्गातील घटक त्यांच्याकडून माणसाने काय शिकावे?
(1) झाडे ______
(2) पाखरे ______
(3) मुंग्या ______
(4) भुंगे ______
(5) मधमाश्या ______

योग्य जोड्या जुळवा.

  निसर्गातील घटक   कार्य
(1) मुंग्या (अ) मोहळ बांधतात.
(2) भुंगे (आ) बंगला उभारतात.
(3) फुलपाखरू (इ) सूर ऐकवतात.
(4) मधमाश्या (ई) इकडून तिकडे उडतात.

"बिनभिंतीची शाळा" या कवितेतील यमक जुळणाऱ्या शब्दांच्या जोड्या शोधून लिहा.

(1) ______ ______
(2) ______ ______
(3) ______ ______

गटात न बसणारा शब्द ओळखा.


गटात न बसणारा शब्द ओळखा.


गटात न बसणारा शब्द ओळखा.


गटात न बसणारा शब्द ओळखा.


कवितेच्या शीर्षकाचा तुम्हांला समजलेला अर्थ स्वभाषेत लिहा.


निसर्गातील घटकांमधून मिळणारा आनंद तुमच्या शब्दांत लिहा.


‘निसर्ग हाच आपला खरा गुरू आहे.’ हे विधान सोदाहरण स्पष्ट करा.


Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×