Advertisements
Advertisements
प्रश्न
खालील करणीचा सोपा परिमेयीकरण गुणक लिहा.
`3/5sqrt10`
योग
Advertisements
उत्तर
∴ `3/5sqrt10 xx sqrt10`
= `3/5 xx 10`
= 6 ही परिमेय संख्या आहे.
∴ `sqrt10` हा करणीचा सोपा परिमेयीकरण गुणक आहे.
shaalaa.com
करणीचे परिमेयीकरण
क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
अध्याय 2: वास्तव संख्या - संकीर्ण प्रश्नसंग्रह 2 [पृष्ठ ३५]
