Advertisements
Advertisements
प्रश्न
खालील कोनाच्या पूरक कोनाचे माप लिहा.
47°
योग
Advertisements
उत्तर
पूरक कोनाचे माप x असू द्या.
47° + x = 180°
∴ 47° + x – 47° = 180° – 47° ...(दोन्ही बाजूंनी 47° वजा करून)
∴ x = 133°
म्हणून, 47° मापाच्या पूरक कोनाचे माप 133° आहे.
shaalaa.com
क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
अध्याय 8: बैजिक राशी व त्यांवरील क्रिया - संकीर्ण प्रश्नसंग्रह 1 [पृष्ठ ८९]
