हिंदी
महाराष्ट्र स्टेट बोर्डएसएससी (मराठी माध्यम) १० वीं कक्षा

खालील किरणाकृतीचे निरीक्षण करा आणि खालील प्रश्‍नांची उत्तरे लिहा: a. आकृतीत दाखवलेले उपकरण ओळखा. b. दोन भिंगांच्या एकत्रित परिणामाने काय होते? c. वरील उपकरणाचा उपयोग लिहा.

Advertisements
Advertisements

प्रश्न

खालील किरणाकृतीचे निरीक्षण करा आणि खालील प्रश्‍नांची उत्तरे लिहा:

  1. आकृतीत दाखवलेले उपकरण ओळखा.
  2. दोन भिंगांच्या एकत्रित परिणामाने काय होते?
  3. वरील उपकरणाचा उपयोग लिहा.
संक्षेप में उत्तर
Advertisements

उत्तर

  1. आकृतीत दाखवलेले उपकरण संयुक्त सूक्ष्मदर्शक आहे.
  2. दोन भिंगांच्या संयुक्त परिणामामुळे अधिक स्पष्ट आणि मोठे दृश्य मिळते.
  3. रक्तकणिका, प्राणी व वनस्पतींच्या पेशी, तसेच बॅक्टेरियासारखे अतिसूक्ष्म जीव पाहण्यासाठी संयुक्त सूक्ष्मदर्शकाचा उपयोग केला जातो.
shaalaa.com
  क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
2023-2024 (July) Official
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×