हिंदी
महाराष्ट्र स्टेट बोर्डSSC (Marathi Medium) ८ वीं कक्षा

खालील काव्यपंक्तीचा तुम्हांला समजलेला अर्थ स्पष्ट करा. आई, तुझ्यापुढे मी आहे अजून तान्हा - - Marathi [मराठी]

Advertisements
Advertisements

प्रश्न

खालील काव्यपंक्तीचा तुम्हांला समजलेला अर्थ स्पष्ट करा.

आई, तुझ्यापुढे मी आहे अजून तान्हा -

लघु उत्तरीय
Advertisements

उत्तर

आई, तुझ्यापुढे मी आहे अजून तान्हा - कवी मातृभूमीला 'माउली' संबोधतात व स्वतः लहान बालक समजतात. आईच्या दुधावर बालकाचे पोषण होते. मातृभूमी या मातेविषयी विनम्र भाव व कृतज्ञता व्यक्त करताना कवी म्हणतात की हे आई, तुझ्यापुढे मी तुझे तान्हे लेकरू आहे. 

shaalaa.com
  क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
अध्याय 19: गे मायभू (कविता) - स्वाध्याय [पृष्ठ १७]

APPEARS IN

बालभारती Marathi Ekatmik [Marathi] Standard 8 Maharashtra State Board
अध्याय 19 गे मायभू (कविता)
स्वाध्याय | Q २. (आ) | पृष्ठ १७
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×