हिंदी
महाराष्ट्र स्टेट बोर्डएसएससी (मराठी माध्यम) १० वीं कक्षा

खालील दिलेल्याची लक्षणे वर्गीकरणाच्या आधारे लिहा. हुक वर्म

Advertisements
Advertisements

प्रश्न

खालील दिलेल्याची लक्षणे वर्गीकरणाच्या आधारे लिहा.

हुक वर्म

टिप्पणी लिखिए
Advertisements

उत्तर

वर्गीकरण:

सृष्टी : प्राणी
विभाग : असमपृष्ठरज्जू
संघ : गोल कृमी

लक्षणे: पेशीभित्तीका नसलेले बहुपेशीय प्राणी

• अवयव संस्था स्तर शरीर संघटन
• द्विपार्श्वसममित शरीर
• त्रिस्तरीय व आभासी देहगुहा असलेले शरीर

हुकवर्म शरीर लांबट, बारीक धाग्या सारखे असते. 5-10 mm इतक्या लांबीचा हा गोलकृमी असतो. मानवाच्या शरीरात हा अंत: परजीवी म्हणून राहतो. शरीर अखंडित असून, त्याभोवती उपचर्म असते. एकसारख्या मुख-अवयवाने हा कृमी पोशिंदयाच्या शरीरात अडकून राहतो,

shaalaa.com
प्राणीसंघ (Phylum) - गोलकृमी प्राणीसंघ (Phylum- Aschelminthes)
  क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
अध्याय 6: प्राण्यांचे वर्गीकरण - स्वाध्याय [पृष्ठ ७५]

APPEARS IN

बालभारती Vigyan aur Tantragyan 2 [Marathi] Standard 10 Maharashtra State Board
अध्याय 6 प्राण्यांचे वर्गीकरण
स्वाध्याय | Q 2 | पृष्ठ ७५
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×