हिंदी

खालील दिलेल्या मुद्द्यांच्या आधार कृती सोडवा. मुद्दे (i) प्रस्तुत कवितेचे कवी/कवयित्री (ii) प्रस्तुत कवितेचा विषय (iii) प्रस्तुत ओळींचा सरळ अर्थ लिहा ‘फुलामुलांतून हसतो श्रावण। मातीचे हो मंगल तनमन।।’

Advertisements
Advertisements

प्रश्न

खालील दिलेल्या मुद्द्यांच्या आधार कृती सोडवा.

मुद्दे ‘स्वप्न करू साकार’
(i) प्रस्तुत कवितेचे कवी/कवयित्री  
(ii) प्रस्तुत कवितेचा विषय  
(iii) प्रस्तुत ओळींचा सरळ अर्थ लिहा ‘फुलामुलांतून हसतो श्रावण।
मातीचे हो मंगल तनमन।।’
(iv) प्रस्तुत कविता आवडण्याचे वा न आवडण्याचे कारण  
(v) प्रस्तुत शब्दांचा अर्थ लिहा (i) संपदा -
(ii) बळकट - 
(iii) उत्क्रांती - 
(iv) चैतन्य -
सारिणी
Advertisements

उत्तर

मुद्दे ‘स्वप्न करू साकार’
(i) प्रस्तुत कवितेचे कवी/कवयित्री कवी - किशोर पाठक
(ii) प्रस्तुत कवितेचा विषय राष्ट्रीय एकात्मता साधण्याचे आवाहन
(iii) प्रस्तुत ओळींचा सरळ अर्थ लिहा हिरवागार समृद्ध श्रावण लहान मुलांच्या मुखातून व बहरलेल्या फुलांतून दिसून येतो. या मातीचे मंगलम व्हावै तनमन.
(iv) प्रस्तुत कविता आवडण्याचे वा न आवडण्याचे कारण आवडली, कारण कवीने एकजुटीचे बळ व श्रमशक्तीचे महत्त्व या कवितेत दर्शवले आहे. देशाची प्रगती व आपली स्वप्ने यावरच अवलंबून आहेत.
(v) प्रस्तुत शब्दांचा अर्थ लिहा (i) संपदा - संपत्ती
(ii) बळकट - मजबूत
(iii) उत्क्रांती - उन्नती
(iv) चैतन्य - जीव
shaalaa.com
स्वप्न करू साकार
  क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×