हिंदी
महाराष्ट्र स्टेट बोर्डएसएससी (मराठी माध्यम) १० वीं कक्षा

खालील चिन्हसंकेत काय सांगतात? त्याआधारे तुमची भूमिका लिहा. - Science and Technology 2 [विज्ञान आणि तंत्रज्ञान २]

Advertisements
Advertisements

प्रश्न

खालील चिन्हसंकेत काय सांगतात? त्याआधारे तुमची भूमिका लिहा.

टिप्पणी लिखिए
Advertisements

उत्तर

वरील चिन्ह 'पाणी वाचवा' हा संदेश देते.

भूमिका: 

वरील चिन्ह 'पर्यावरणस्नेही' या संकल्पनेची घातक आहेत. 
पाण्याची समस्या सगळ्याच गावा-शहरांत आहे. गावामध्ये तर पाण्याच्या तुटवड्यामुळे दुष्काळी परिस्थिती निर्माण होते. कृषिउत्पादनावर देखील याचा गंभीर परिणाम होतो. म्हणून 'पाणी वाचवा' हा संदेश सर्वदूर पोहोचणे योग्य आहे.

shaalaa.com
पर्यावरण संवर्धन (Environmental conservation)
  क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
अध्याय 4: पर्यावरणीय व्यवस्थापन - स्वाध्याय [पृष्ठ ४६]

APPEARS IN

बालभारती Vigyan aur Tantragyan 2 [Marathi] Standard 10 Maharashtra State Board
अध्याय 4 पर्यावरणीय व्यवस्थापन
स्वाध्याय | Q 7 | पृष्ठ ४६
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×