Advertisements
Advertisements
प्रश्न
खालील चिन्हसंकेत काय सांगत आहे? त्याआधारे तुमची भूमिका लिहा.

लघु उत्तरीय
Advertisements
उत्तर
| चिन्हसंकेत | ![]() |
| अर्थ | इंधन बचत. |
| भूमिका | पर्यावरणस्नेही वाहनांचा वापर करून आपण इंधन बचत केली पाहिजे. यामुळे, जीवाश्म इंधनांच्या ज्वलनामुळे होणारे प्रदूषणही टाळता येईल. |
shaalaa.com
क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?

