हिंदी
महाराष्ट्र स्टेट बोर्डएसएससी (मराठी माध्यम) १० वीं कक्षा

खालील भारताच्या नकाशाचे वाचन करून त्याखालील प्रश्‍नांची उत्तरे लिहा: (1) वरील नकाशा काय दर्शवितो? (2) 100 पेक्षा कमी लोकसंख्या घनतेची कोणतीही दोन राज्ये सांगा. - Geography [भूगोल]

Advertisements
Advertisements

प्रश्न

खालील भारताच्या नकाशाचे वाचन करून त्याखालील प्रश्‍नांची उत्तरे लिहा: 

  1. वरील नकाशा काय दर्शवितो?
  2. 100 पेक्षा कमी लोकसंख्या घनतेची कोणतीही दोन राज्ये सांगा.
  3. मध्यप्रदेश राज्याची लोकसंख्येची घनता किती आहे?
  4. दक्षिण भारतातील 500 पेक्षा जास्त घनता असलेली दोन राज्ये कोणते?
  5. मिझोराम राज्याची लोकसंख्येची घनता किती आहे?
लघु उत्तरीय
Advertisements

उत्तर

  1. वरील नकाशा भारताच्या लोकसंख्येची घनता (2011) दर्शवितो.
  2. 100 पेक्षा कमी लोकसंख्येची घनता असलेली राज्ये - हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, सिक्कीम, अरुणाचल प्रदेश.
  3. मध्यप्रदेश राज्याची लोकसंख्येची घनता 100 ते 250 व्यक्ती प्रति चौकिमी इतकी आहे.
  4. दक्षिण भारतातील 500 पेक्षा जास्त लोकसंख्येची घनता असलेली दोन राज्ये - केरळ व तमिळनाडू
  5. मिझोराम राज्यातील लोकसंख्येची घनता 100 व्यक्ती प्रति चौकिमी पेक्षा कमी आहे.
shaalaa.com
  क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
2023-2024 (July) Official
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×