हिंदी

खालील बाबीवर ५० ते ६० शब्दांत संक्षिप्त टिपा लिहा. चिंताविकृती निर्माण होण्याची कारणे

Advertisements
Advertisements

प्रश्न

खालील बाबीवर ५० ते ६० शब्दांत संक्षिप्त टिपा लिहा.

चिंताविकृती निर्माण होण्याची कारणे

संक्षेप में उत्तर
Advertisements

उत्तर

चिंताविकृती निर्माण होण्याची काही कारणे -

  1. अनुवंशिक कारणे - काही व्यक्‍तींच्या कुटुंबामध्ये चिंताग्रस्‍ततेची लक्षणेही त्‍यांच्या कौटुंबिक इतिहासात असतात. जर त्‍यांच्या कुटुंबामध्ये एखादी व्यक्‍ती विकृतीने ग्रस्‍त असेल तर अशा व्यक्‍ती धोक्‍याच्या उच्च पातळीवर असतात.
  2. मेंदू रसायनशास्‍त्र - मेंदूमधील चेतापारेषकेच्या प्रमाणात असंतुलन निर्माण होणे.
  3. भावनिक आघात - एखाद्या व्यक्‍तीच्या जीवनात घडून येणारा भावनिक आघात जसे मारहाण, बलात्‍कार किंवा आईवडीलांपैकी अचानक एखाद्याचा मृत्‍यू होणे.
  4. आईवडिलांचा घटस्‍फोट.
  5. परीक्षेचे दडपण.
shaalaa.com
मानसिक आजारांसाठी प्रथमोपचार - चिंता विकृतीसाठी/अस्‍वस्‍थतेसाठी प्रथमोपचार
  क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
2023-2024 (March) Official
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×