हिंदी
महाराष्ट्र स्टेट बोर्डएसएससी (मराठी माध्यम) १० वीं कक्षा

खालील आकृतीमध्ये, ΔPSR मध्ये दिलेल्या माहितीवरून RS आणि PS काढा.

Advertisements
Advertisements

प्रश्न

खालील आकृतीमध्ये, ΔPSR मध्ये दिलेल्या माहितीवरून RS आणि PS काढा.

योग
Advertisements

उत्तर

∠P = 30°, ∠S = 90° आणि PR = 12

∠P + ∠S + ∠R = 180° ...(त्रिकोणाच्या सर्व कोनांच्या मापनाची बेरीज 180° आहे.)

30° + 90° + ∠R = 180°

120° + ∠R = 180°

∠R = 180° − 120°

∠R = 60°

∴ 30°-60°-90° प्रमेयानुसार,

RS = `1/2 xx PR`  ...(30° मापाच्या कोनासमोरील बाजू)

RS = `1/2 xx 12`

∴ RS = 6 एकक

PS = `sqrt3/2 xx PR`   ...(60° मापाच्या कोनासमोरील बाजू)

PS = `sqrt3/2 xx 12`

PS = `6sqrt3` एकक

shaalaa.com
  क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
2024-2025 (March) Official
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×