Advertisements
Advertisements
प्रश्न
खालील आकृतीचे निरीक्षण करा आणि प्रश्नाचे उत्तर लिहा:

आकृती मधील मागणी वक्राची लवचिकता कोणती आहे ते सांगा व स्पष्ट करा.
स्पष्ट कीजिए
Advertisements
उत्तर
मागणी वक्राची लवचिकता: संपूर्ण अलवचिक मागणी
स्पष्टीकरण:
आकृतीमधील मागणी वक्र हा एक उभा सरळ रेषा (Y - अक्षाला समांतर) आहे. हे दर्शवते की किमतीत बदल होऊनही मागणी केलेली नगसंख्या सारखीच राहते. म्हणून, मागणीची किंमत लवचिकता शून्य (Ed = 0) आहे, ज्याला संपूर्ण अलवचिक मागणी म्हणतात.
shaalaa.com
क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
2025-2026 (March) Board Question Paper
