हिंदी
महाराष्ट्र स्टेट बोर्डएसएससी (मराठी माध्यम) ९ वीं कक्षा

खालील आकृती मध्ये ΔPQR चा ∠R हा काटकोन आहे तर खालील गुणोत्तरे लिहा. (i) sin P (ii) cos Q (iii) tan P (iv) tan Q - Mathematics 2 - Geometry [गणित २ - भूमिती]

Advertisements
Advertisements

प्रश्न

खालील आकृती मध्ये ΔPQR चा ∠R हा काटकोन आहे तर खालील गुणोत्तरे लिहा.

  1. sin P
  2. cos Q
  3. tan P
  4. tan Q

योग
Advertisements

उत्तर

(i) sin P = `(angle "P"  "च्या समोरील बाजू")/"कर्ण" = "QR"/"PQ"`

(ii) cos Q = `(angle "Q"  "च्या लगतची बाजू")/"कर्ण" = "QR"/"PQ"`

(iii) tan P = `(angle "P"  "च्या समोरील बाजू")/(angle "P"  "च्या लगतची बाजू") = "QR"/"PR"`

(iv) tan Q = `(angle "Q"  "च्या समोरील बाजू")/(angle "Q"  "च्या लगतची बाजू") = "PR"/"QR"` 

shaalaa.com
त्रिकोणाच्या संदर्भातील काही संज्ञा
  क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
अध्याय 8: त्रिकोणमिती - सरावसंच 8.1 [पृष्ठ १०४]

APPEARS IN

बालभारती Ganit 2 [Marathi] Standard 9 Maharashtra State Board
अध्याय 8 त्रिकोणमिती
सरावसंच 8.1 | Q 1. | पृष्ठ १०४
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×