हिंदी

खाली दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे सविस्तर उत्तर लिहा. माहितीचा अधिकार अधिनियमाची माहिती लिहा. माहिती व्याख्या

Advertisements
Advertisements

प्रश्न

खाली दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे सविस्तर उत्तर लिहा.

माहितीचा अधिकार अधिनियमाची माहिती लिहा.

माहिती व्याख्या

टिप्पणी लिखिए
Advertisements

उत्तर

माहितीचा अधिकार या कायद्यानुसार माहितीच्या अर्थ व व्याख्येत पुढील बाबींचा समावेश होता -

(१) शासनाचे दस्तावेज, ज्ञापने, ई-मेल, प्रसिद्धीपत्रके व परिपत्रके.

(२) शासनाचे अहवाल, आदेश, पत्रव्यवहार, निविदा, रोजवह्या.

(३) इलेक्ट्रॉनिक स्वरूपात साठवलेली आधार सामग्री.

(४) सार्वजनिक प्राधिकरणे, खाजगी संस्था व त्यात काम करणाऱ्या व्यक्ती विषयी माहिती.

shaalaa.com
माहितीचा अधिकार अधिनियम २००५
  क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×