हिंदी

खाली दिलेल्या अनेकवचनी नामाचे एकवचनी रूप लिहून त्याचा वापर करून एक वाक्य तयार करा. घड्याळे - Marathi [मराठी]

Advertisements
Advertisements

प्रश्न

खाली दिलेल्या अनेकवचनी नामाचे एकवचनी रूप लिहून त्याचा वापर करून एक वाक्य तयार करा.

घड्याळे

एक पंक्ति में उत्तर
Advertisements

उत्तर

घड्याळे - घड्याळ

वाक्य : बाबांनी मला नवीन घड्याळ आणले.

shaalaa.com
शब्दसंपत्ती - वचन
  क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
अध्याय 2: बोलतो मराठी - कृती [पृष्ठ ४]

APPEARS IN

बालभारती Marathi Kumarbharati [Marathi] Standard 10 Maharashtra State Board
अध्याय 2 बोलतो मराठी
कृती | Q (५) (उ) | पृष्ठ ४

संबंधित प्रश्न

खालील तक्ता पूर्ण करा.

एकवचन शहर नदी पाऊल डोंगर
अनेकवचन        

खाली दिलेल्या अनेकवचनी नामाचे एकवचनी रूप लिहून त्यांचा वापर करून एक वाक्य तयार करा.

वेळा

खाली दिलेल्या अनेकवचनी नामाचे एकवचनी रूप लिहून त्यांचा वापर करून एक वाक्य तयार करा.

 विहिरी 

खाली दिलेल्या अनेकवचनी नामाचे एकवचनी रूप लिहून त्याचा वापर करून एक वाक्य तयार करा.

रस्ते

खाली दिलेल्या अनेकवचनी नामाचे एकवचनी रूप लिहून त्याचा वापर करून एक वाक्य तयार करा.

वेळा

खाली दिलेल्या अनेकवचनी नामाचे एकवचनी रूप लिहून त्याचा वापर करून एक वाक्य तयार करा.

 भिंती

खाली दिलेल्या अनेकवचनी नामाचे एकवचनी रूप लिहून त्याचा वापर करून एक वाक्य तयार करा.

 विहिरी

खालील शब्दांचे वचन बदला.

वेळ -

वचन बदला.

गोष्ट

वचन बदला.

कल्पना

खालील शब्दाचे वचन बदला.

रस्ता -

वचन बदला:

शेंग

वचन बदला.

बटाटा - ______

वचन बदला.

मित्र - ______

खालील शब्दाचे वचन ओळखा.

वह्या - ______

खालील शब्दाचे वचन ओळखा.

मुलगा - ______

Share
Notifications

Englishहिंदीमराठी

      Forgot password?
Use app×