हिंदी
महाराष्ट्र स्टेट बोर्डSSC (Marathi Medium) ७ वीं कक्षा

खाली दिलेला तक्ता पूर्ण करा. वाक्य (१) काल तो मुंबईला गेला. (२) तो भरभर जेवतो. (३) इथे शहाळी मिळतात. (४) मी तो धडा दोनदा वाचला. क्रियापद क्रियाविशेषण क्रियाविशेषणाचा प्रकार - Marathi [मराठी]

Advertisements
Advertisements

प्रश्न

खाली दिलेला तक्ता पूर्ण करा.

वाक्य क्रियापद   क्रियाविशेषण   क्रियाविशेषणाचा प्रकार
(१) काल तो मुंबईला गेला.      
(२) तो भरभर जेवतो.      
(३) इथे शहाळी मिळतात.      
(४) मी तो धडा दोनदा वाचला.      
सारिणी
Advertisements

उत्तर

वाक्य क्रियापद   क्रियाविशेषण   क्रियाविशेषणाचा प्रकार
(१) काल तो मुंबईला गेला. गेला काल  कालवाचक
(२) तो भरभर जेवतो. जेवतो भरभर  रीतिवाचक
(३) इथे शहाळी मिळतात. मिळतात इथे  स्थलवाचक
(४) मी तो धडा दोनदा वाचला. वाचला दोनदा  संख्यावाचक
shaalaa.com
  क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
अध्याय 6: थोरांची ओळख - वाचा. [पृष्ठ ४]

APPEARS IN

बालभारती Marathi Ekatmik [Marathi] Standard 7 Maharashtra State Board
अध्याय 6 थोरांची ओळख
वाचा. | Q १ | पृष्ठ ४
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×