Advertisements
Advertisements
प्रश्न
कारण शोधा आणि लिहा.
लांडोरीला पिलांचे संरक्षण करावे लागते, कारण .................
Advertisements
उत्तर
लांडोरीला पिलांचे संरक्षण करावे लागते; कारण मोर त्या वेळी लांडोरीजवळ राहत नाही.
APPEARS IN
संबंधित प्रश्न
आकृतिबंध पूर्ण करा.

‘राष्ट्रीय पक्षी’ हा मानाचा किताब मिळवण्यासाठी मोराकडे असलेली पक्षीवैशिष्ट्ये.

______ मोर सापडत नाही.
मोर हा ______ पोटजातीचा पक्षी आहे.
एका शब्दात उत्तर लिहा.
मोराच्या ओरडण्याला म्हणतात - ............
एका शब्दात उत्तर लिहा.
मोराचा आनंदाचा काळ - ............
मोराच्या दैनंदिनीचा ओघतक्ता बनवा.

कारण शोधा आणि लिहा.
मोराला ‘राष्ट्रीय पक्षी’ होण्याचा मान मिळाला, कारण .................
वैशिष्ट्ये लिहा.
ब्रह्मदेशातील मोर
- .................
- .................
वैशिष्ट्ये लिहा.
हिमालयाच्या पूर्व भागात आढळणारे मोर
- .................
- .................
स्वमत.
‘वन्य पशुपक्षी’ ही आपली राष्ट्रीय संपत्ती आहे, या विधानाबद्दल तुमचे विचार लिहा.
स्वमत.
‘राष्ट्रीय पक्षी’ असा मानाचा किताब देण्यास मोर योग्य पक्षी आहे, याबाबत तुमचे मत सकारण स्पष्ट करा.
