Advertisements
Advertisements
प्रश्न
कार्बनचा अणुअंक 6 तर अणुवस्तुमानांक 12 आहे. हे कसे ते स्पष्ट करा.
स्पष्ट कीजिए
Advertisements
उत्तर
अणुवस्तुमानांक = प्रोटॉन्सची संख्या + न्यूट्रॉन्सची संख्या
अणुअंक = प्रोटॉन्सची संख्या = इलेक्ट्रॉन्सची संख्या. हे Z ने दर्शवले जाते.
अणुवस्तुमानांक = प्रोटॉन्सची संख्या + न्यूट्रॉन्सची संख्या. हे A ने दर्शवले जाते.
उदाहरणार्थ: कार्बन अणू प्रोटॉन्सची संख्या = 6, न्यूट्रॉन्सची संख्या = 6, इलेक्ट्रॉन्सची संख्या = 6
अणुअंक (Z) = प्रोटॉन्सची संख्या = इलेक्ट्रॉन्सची संख्या = 6.
अणुवस्तुमानांक (A) = प्रोटॉन्सची संख्या + न्यूट्रॉन्सची संख्या = 6 + 6 = 12.
shaalaa.com
क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
अध्याय 5: अणुचे अंतरंग - स्वाध्याय [पृष्ठ ९४]
