हिंदी

काळानुसार बाजाराचे प्रकार स्पष्ट करा. - Economics [अर्थशास्त्र]

Advertisements
Advertisements

प्रश्न

काळानुसार बाजाराचे प्रकार स्पष्ट करा.

स्पष्ट कीजिए
Advertisements

उत्तर

  1. अत्यल्पकाळ: अत्यल्पकाळ म्हणजे असा काळ की ज्यामध्ये वस्तूंचा पुरवठा वाढवता येत नाही. त्यामुळे वस्तूंची किंमत मागणी निर्धारित करते. हा काळ काही दिवसांचा किंवा आठवड्याचा असतो. ज्यात वस्तूचा पुरवठा वाढविता येत नाही.
  2. अल्पकाळ: अल्पकाळ हा एका वर्षापेक्षा कमी कालावधीचा काळ आहे. या काळात वस्तू व सेवांचा पुरवठा काही प्रमाणात आदानांचे (उदा. श्रम) समायोजन करून वस्तूचा पुरवठा वाढविता येणे शक्‍य आहे.
  3. दीर्घकाळ: दीर्घकाळ हा असा कालावधी होय, ज्यात उत्पादनाचे घटक आणि उत्पादन खर्च बदलणे शक्‍य असते. दीर्घकाळात उद्योगसंस्थांना सर्व प्रकारच्या खर्चाशी जुळवून घेणे शक्‍य होते. हा कालावधी काही वर्षांचा असतो. उदा. साधारणपणे ५ वर्षांपर्यंत.
  4. अतिदीर्घकाळ: अतिदीर्घकाळ म्हणजे असा काळ ज्यामध्ये उत्पादनाची सर्व आदाने (स्थिर आणि बदलते) बदलता येणे शक्य असते. हा कालावधी ५ वर्षांपेक्षा अधिक असतो.
shaalaa.com
  क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
2024-2025 (March) Official
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×