Advertisements
Advertisements
प्रश्न
का ते लिहा.
पिसईचा पऱ्ह्या दुथडी भरून वाहत होता.
लघु उत्तरीय
Advertisements
उत्तर
श्याम घरी जायला निघाला तेव्हा मुसळधार पावसामुळे नदीनाल्यांना पूर आला होता. ओढ्यांमध्ये पाण्याची पातळी वाढल्याने त्यांचे पात्र पाण्याने फुलले होते. सलग पाऊस पडत राहिल्याने पिसईचा पऱ्ह्या दुथडी भरून वाहत होता. जणू काही त्याला इतर नदीनाल्यांना भेटायची उत्सुकता लागली होती असे श्यामला वाटले.
shaalaa.com
गद्य (7th Standard)
क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
