Advertisements
Advertisements
प्रश्न
ज्या खनिजापासून सोयीस्कर आणि फायदेशीररित्या धातू मिळवतात त्यांना _____ म्हणतात.
विकल्प
खनिजे
धातुके
मृदा अशुद्धी
संमिश्र
MCQ
रिक्त स्थान भरें
Advertisements
उत्तर
ज्या खनिजापासून सोयीस्कर आणि फायदेशीररित्या धातू मिळवतात त्यांना धातुके म्हणतात.
shaalaa.com
धातूंचा आढळ (Occurrence of metals)
क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
