हिंदी
महाराष्ट्र स्टेट बोर्डएसएससी (मराठी माध्यम) १० वीं कक्षा

ज्या अंकगणिती श्रेढीचे पहिले पद ‘p’ आहे. दसरे पद ‘q’ आणि शेवटचे पद ‘r’ आहे. तर त्या श्रेढीतील सर्व पदांची बेरीज (𝑝+𝑟)⁢(𝑞+𝑟−2⁢𝑝)/2⁢(𝑞−𝑝) एवढी आहे हे दाखवा. - Mathematics 1 - Algebra [गणित १ - बीजगणित]

Advertisements
Advertisements

प्रश्न

ज्या अंकगणिती श्रेढीचे पहिले पद ‘p’ आहे. दसरे पद ‘q’ आणि शेवटचे पद ‘r’ आहे. तर त्या श्रेढीतील सर्व पदांची बेरीज `((p + r)(q + r - 2p))/(2(q - p))` एवढी आहे हे दाखवा.

योग
Advertisements

उत्तर

सिद्धता:

येथे, t1 = p, t2 = q and tn = r

साधारण फरक (d) = t2 – t1 = q – p

अंकगणिती श्रेढीतील एकूण पदांची संख्या काढू.

tn = a + (n – 1)d   ...(सूत्र)

∴ r = p + (n – 1) × (q – p)

∴ r – p = (n – 1) × (q – p)

∴ (n – 1) × (q – p) = r – p

∴ `(n - 1) = (r - p)/(q - p)`

∴ `n = (r - p)/(q - p) + 1`

∴ `n = (r - p + q - p)/(q - p)`

∴ `n = (r + q - 2p)/(q - p)`

अंकगणिती श्रेढीतील n पदांची बेरीज

`S_n = n/2 (t_1 + t_n)`

= `(r + q - 2p)/(2(q - p)) (p + r)`

= `((r + q - 2p)(p + r))/(2(q - p))`,

∴ `S_n = ((r + p)(q + r - 2p))/(2(q - p))`

shaalaa.com
  क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
2024-2025 (July) Official Board Paper
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×