हिंदी
महाराष्ट्र स्टेट बोर्डSSC (Marathi Medium) ७ वीं कक्षा

जर तुम्हांला एखाद्या कार्यक्रमाचे आभारप्रदर्शन करायचे असेल, तर कोणत्या गोष्टी विचारात घ्याल, त्याचे सादरीकरण कसे कराल, त्याचा आराखडा तयार करा. - Marathi [मराठी]

Advertisements
Advertisements

प्रश्न

जर तुम्हांला एखाद्या कार्यक्रमाचे आभारप्रदर्शन करायचे असेल, तर कोणत्या गोष्टी विचारात घ्याल, त्याचे सादरीकरण कसे कराल, त्याचा आराखडा तयार करा. 

लघु उत्तरीय
Advertisements

उत्तर

आभारप्रदर्शनाच्या सादरीकरणाचा आराखडा:

  1. कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्यांचे आभार मानणे.
  2. इतर मान्यवरांचे आभार मानणे.
  3. निवेदक व स्वागतगीत सादर करणाऱ्या चमूचे आभार मानणे.
  4. कार्यक्रमाला आलेल्या श्रोत्यांचे (प्रेक्षकांचे) आभार मानणे. 
  5. सभागृह, ध्वनिक्षेपक व्यवस्था, बैठकव्यवस्था व्यक्तींचे करणाऱ्या व्यक्तींचे आभार मानणे. 
  6. कार्यक्रमाला मदत करणाऱ्या सर्व व्यक्तींचे आभार मानणे.
shaalaa.com
  क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
अध्याय 17: थेंब आज हा पाण्याचा (कविता) - आभारपत्र [पृष्ठ ११]

APPEARS IN

बालभारती Marathi Ekatmik [Marathi] Standard 7 Maharashtra State Board
अध्याय 17 थेंब आज हा पाण्याचा (कविता)
आभारपत्र | Q १ | पृष्ठ ११
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×