हिंदी
महाराष्ट्र स्टेट बोर्डएसएससी (मराठी माध्यम) १० वीं कक्षा

जिल्हास्तरीय आपत्ती व्यवस्थापनासाठी व आपत्ती निवारण योजनांच्या परिपूर्णतेसाठी जिल्ह्याचे ______ जबाबदार असतात. - Science and Technology 2 [विज्ञान आणि तंत्रज्ञान २]

Advertisements
Advertisements

प्रश्न

जिल्हास्तरीय आपत्ती व्यवस्थापनासाठी व आपत्ती निवारण योजनांच्या परिपूर्णतेसाठी जिल्ह्याचे ______ जबाबदार असतात.

विकल्प

  • जिल्हाधिकारी

  • तहसीलदार

  • शिक्षणाधिकारी

  • मुख्यकार्यकारी अधिकारी

MCQ
रिक्त स्थान भरें
Advertisements

उत्तर

जिल्हास्तरीय आपत्ती व्यवस्थापनासाठी व आपत्ती निवारण योजनांच्या परिपूर्णतेसाठी जिल्ह्याचे जिल्हाधिकारी जबाबदार असतात.

स्पष्टीकरण:

आपत्ती व्यवस्थापन कायदा, 2005 नुसार, प्रत्येक जिल्ह्यात जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाची (DDMA) स्थापना करण्यात आली आहे. या प्राधिकरणाचे पदसिद्ध अध्यक्ष म्हणून जिल्हाधिकारी कार्य पाहतात.

shaalaa.com
  क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
2024-2025 (July) Official Board Paper
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×