हिंदी

जहालवादी डावे गट पायाभूत विकास कामांमध्ये अडथळे निर्माण करतात कारण ______. - Political Science [राज्यशास्त्र]

Advertisements
Advertisements

प्रश्न

जहालवादी डावे गट पायाभूत विकास कामांमध्ये अडथळे निर्माण करतात कारण ______.

विकल्प

  • ते शासनाच्या धोरणाला सहकार्य करतात.

  • विरोधी पक्ष त्यांना असे करण्यास सांगतात.

  • शासनाच्या योजना या भागात कुचकामी ठरतात असा त्यांना प्रचार करायचा असतो.

MCQ
रिक्त स्थान भरें
Advertisements

उत्तर

जहालवादी डावे गट पायाभूत विकास कामांमध्ये अडथळे निर्माण करतात कारण शासनाच्या योजना या भागात कुचकामी ठरतात असा त्यांना प्रचार करायचा असतो.

स्पष्टीकरण:

डाव्या विचारसरणीचे अतिरेकी विकास प्रकल्पांच्या (रस्ते, रेल्वे, वीज, दूरसंचार) अंमलबजावणीत अडथळा आणण्यासाठी आणि स्थानिक/राज्य शासन अयशस्वी ठरत असल्याचा ठसा उमटवण्यासाठी हेतुपुरस्सर अडथळे निर्माण करतात आणि हल्ले करतात, ज्याचा उपयोग ते प्रचारासाठी आणि पाठिंबा मिळवण्यासाठी करतात.

shaalaa.com
  क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
2023-2024 (July) Official Board Paper

APPEARS IN

Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×