हिंदी
महाराष्ट्र स्टेट बोर्डSSC (Marathi Medium) ८ वीं कक्षा

इयत्ता 8 वी मधील 30 विद्यार्थ्यांपैकी प्रत्येकाने लावलेल्या रोपांची संख्या खालील वारंवारता सारणीत दिली आहे. यावरून प्रत्येकाने लावलेल्या रोपांचा मध्य काढण्यासाठी खालील चौकटी पूर्ण करा. - Mathematics [गणित]

Advertisements
Advertisements

प्रश्न

इयत्ता 8 वी मधील 30 विद्यार्थ्यांपैकी प्रत्येकाने लावलेल्या रोपांची संख्या खालील वारंवारता सारणीत दिली आहे. यावरून प्रत्येकाने लावलेल्या रोपांचा मध्य काढण्यासाठी खालील चौकटी पूर्ण करा.

रोपांची संख्या
(प्राप्तांक) xi 
विद्यार्थी संख्या
(वारंवारता) fi
fi × xi
1 4 4
2 6 `square`
3 12 `square`
4 8 `square`
  N = `square` ∑fixi =  `square`

मध्य `bar "x"` = `square/"N"`

= `square/square`

= `square`

∴ प्रत्येकाने लावलेल्या रोपांचा मध्य `square` आहे.

रिक्त स्थान भरें
योग
Advertisements

उत्तर

रोपांची संख्या
(प्राप्तांक) xi 
विद्यार्थी संख्या
(वारंवारता) fi
fi × xi
1 4 4
2 6 = 2 × 6 = 12
3 12 = 3 × 12 = 36
4 8 = 4 × 8 = 32
  N = 30 ∑fixi =  84

मध्य `bar "x"` = `bb((sum f_ix_x))/"N"`

= `bb(84/30)`

= 2.8

∴ प्रत्येकाने लावलेल्या रोपांचा मध्य 2.8 आहे.

shaalaa.com
  क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
अध्याय 11: सांख्यिकी - सरावसंच 11.1 [पृष्ठ ५६]

APPEARS IN

बालभारती Ganit Ekatmik [Marathi] Standard 8 Maharashtra State Board
अध्याय 11 सांख्यिकी
सरावसंच 11.1 | Q 1. | पृष्ठ ५६
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×